शासन निर्देशानुसार प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभा दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय, वासनी बु. येथे घेण्यात येईल. सर्व ग्रामस्थांनी वेळेत उपस्थित राहणे विनंती.
स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामसभा घेण्यात येणार आहे. विषयः विकास आढावा, नविन प्रस्ताव, पाणीपुरवठा, स्वच्छ भारत.
पाणीटंचाई निवारण व जलव्यवस्थापन बाबत विशेष ग्रामसभा दिनांक 12 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे.